💻📲 *टेक्नो ट्रिक्स*💻📲

     *G🔵🔵GLE गंमत--भाग 2*


_*मित्रांनो काल आपण google sphere ,gravity तसेच इतर अनेक मजेदार गूगल गमती पाहिल्या आज आपण आणखी काही मजेदार google search गमती पाहुयात.............*_

➡ *यासाठी सर्वप्रथम आपल्या ब्राउज़र मधे www.google.com टाइप करून वेब साईट ओपन करा.*

➡ *आता आपणास google चा सर्च बॉक्स आलेला दिसेल .या सर्च बॉक्स मधे गूगल चा  अॅड्रेस www.elgoog.im/ असा उलटा टाइप करा.*

➡ *सर्च बॉक्स मधे अॅड्रेस टाइप करताना आपण  google  या नावाची आरशातील प्रतिमा (elgoog) टाइप केली आहे हे लक्षात असू दया.*

➡ *वरील प्रमाणे अॅड्रेस टाकल्यावर सर्च बटनावर क्लीक करा व गंमत अनुभवा......*

 ➡ *आपल्याला असे दिसेल की आपण google ची mirror प्रतिमा शोधल्याने येणारा सर्च बॉक्स ही उलटा म्हणजेच (mirror) प्रतिमेचा येईल.*

➡ _*आता गूगल ही तुमच्याशी त्याप्रमानेच वागेल.येणाऱ्या सर्च बॉक्स मधे जर तुम्ही कोणताही शब्द टाकून शोध घेतला की गूगल त्या शोधाची mirror प्रतिमाच आपल्याला देईल....व आपणास वेगळीच गंमत अनुभवयास मिळेल.*_
   
आहे की नाही गंमत

💻💻 *याच ठिकाणी आपल्याला सर्च बॉक्स शेजारी विविध गूगल गमती चे आइकॉन देखील दिसतील.यामधे*

      🔵 *underwater*
      🔵 *Gravity*
      🔵 *Terminal*
      🔵 *Pac-man*
      🔵 *Guitar*
      🔵 *snake game*
      🔵 *Bing Wallpaper*
      🔵 *Bing mirror*
      🔵 *My collection*
    
 *असे विविध आइकॉन दिसतील त्यावर क्लीक करा व गूगल गमती अनुभवा.......*

   🏃🏻🏃🏻 *त्वरा करा ......लगेच हा प्रयोग करून पहा व गंमत अनुभवा.

No comments:

Post a Comment