Google password 2 step veryfication कसे कराल ?


 *मित्रांनो आज आपल्याला इंटरनेटवर अधिक सावध असावे लागते, कारण अनेक malware's तसेच keystrokes व्दारे आपला युजरनेम आणि पासवर्ड चोरी होण्याची शक्यता असते.*
_पण जीमेलने आता तुमचे जीमेल अकाऊंट अधिक सुरक्षित करण्यासाठी आता 2 step verification system सुरु केलेली आहे.तुमच्या युजरनेम आणि पासवर्ड सोबतच sign in करतांना तुम्हाला येथे टेक्स्ट मॅसेज किंवा व्हॉईस मॅसेज टाईप करावा लागतो._
 2-step verification हे तुमचे युझर नेम आणि पासवर्ड चोरी होण्याच्या धोक्यांपासुन तुम्हाला वाचवतो, कारण hackers तुमचा युझर नेम आणि पासवर्ड चोरु शकतात, पण ते तुमचा मोबाईल फोन चोरु शकत नाही.*
🔵 *2-step verification ही जीमेलची एक पर्यायी सेवा आहे.*
⚫ *ही सेवा एक्टिवेट करण्यासाठी 2 Steps Verification पेज वर जा.*
🔴 *तुमचे सध्याचे युझरनेम आणि पासवर्ड वापरुन जीमेलला लॉगीन करा.*
🔵 *2 steps verification पेज वर जा.आणि येथे असलेल्या सुचनांचे पालन करा.*
⚫ *जर ही  लींक काम करीत नसेल तर-Account Setting मध्ये जा.*
🔴 *तेथील Account Tab मधील Google Account setting हा पर्याय निवडा.*
🔵 *Security हया पर्यायातील 2 Step verification समोर Edit ला क्लिक करावे.*
🔵 *समोर आलेल्या सुचनांचे पालन करावे.*🔵

🔵 *2 step verification ला sign in कसे व्हावे*

⚫ *वरील प्रमाणे जेव्हा आपण 2-step verification ची process पुर्ण करतो, त्यानंतर जेव्हा आपण पुन्हा जीमेलवर लॉगीन करु तेव्हा युझर नेम आणि पासवर्ड सोबतच येथे तुम्हाला ओलेला verification code सुध्दा टाईप करावा लागेल.*
🔴 *जर तुम्हाला हा कोड पुन्हा पुन्हा नको असेल तर तुम्ही स्वतःचे वैयक्तीक कॉम्प्युटर किंवा मोबाईलला trusted म्हणून मार्क करु शकता.*
🔴 *जर तुमचा मोबाईल फोन हरवला तर काय कराल?*
_🔵 *जर तुम्ही तुमचा मोबाईल हरवलात तर तुम्ही backup codes चा उपयोग sign in करण्यासाठी करु शकता.हे कोडस जेव्हा तुम्ही 2 step verification setup करत असतांना Accounts overview page वर असतात. म्हणून जेव्हा तुम्ही ही प्रोसेस करत असता तेव्हाच हे कोड सुरक्षीत ठिकाणी सेव्ह करुन ठेवा.*_

                          
                     

No comments:

Post a Comment