ऑनलाइन टेस्ट इयत्ता ४ थी परिसर भाग २ -पाठ ११व १२


ऑनलाइन टेस्ट

ऑनलाइन टेस्ट , विषय: परिसर अभ्यास २

इयत्ता चौथी , पाठ ११ व १२

खाली इयत्ता चौथीच्या परिसर अभ्यास भाग 2 वरील पाठ ११ व १२ वर आधारित वस्तुनिष्ठ प्रश्न दिलेले आहेत. प्रत्येक प्रश्नांच्या उत्तरादाखल चार पर्याय दिलेले आहेत,पैकी उत्तराच्या योग्य पर्यायासमोरील गोलावर क्लीक करून आपले उत्तर निवडा. अशाच प्रकारे सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर शेवटी निकाल पहा या बटनावर क्लीक करून आपला निकाल पहा. निकाल पहात असताना ज्या प्रश्नांची उत्तरे आपण बरोबर दिली आहेत त्यांचा रंग आपोआप हिरवा होईल व ज्या प्रश्नांची उत्तरे चुकली आहेत त्या प्रश्नाचा रंग लाल होईल, सोबतच शेवटी आपले बरोबर व चुकीचे उत्तरे दिलेली प्रश्नसंख्या आपणास मिळालेल्या गुणांच्या टक्केवारीसह पाहायला मिळेल.

प्रश्न 1 शायीस्ताखानाने कोणत्या किल्ल्याला वेढा दिला ?


प्रश्न 2 औरंगजेब बादशहाने शायीस्ताखानाची रवानगी कोठे केली ?


प्रश्न 3 शायीस्ताखानाने पुण्यात कोठे मुक्काम ठोकला ?


प्रश्न 4 चाकणचा किल्लेदार कोण होता ?


प्रश्न 5 शायिस्ताखान औरंगजेबाचा कोण होता ?


प्रश्न 6 त्या वेळची मुघली मुलखातील मोठी व्यापारपेठ कोणती होती. ?


प्रश्न 7 पुरंदरचा किल्लेदार कोण होता ?


प्रश्न 8 पुरंदरच्या तहात शिवरायांनी बादशहास किती किल्ले देण्याच्रे कबुल केले ?


प्रश्न 9 सुरत शहर आजच्या कोणत्या राज्यात आहे ?.


प्रश्न 10 औरंगजेब बादशहाची भेट घेण्यासाठी शिवराय ..........जाण्यास तयार झाले. ?


No comments:

Post a comment