LED व द्विभाषिक पुस्तके खरेदी नोंदणी

सर्व शिक्षा अभियान अंतर्गत शाळेत खरेदी करावयाच्या LED संच खरेदी व द्विभाषिक पुस्तक खरेदी ची ऑनलाइन माहिती भरण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा. व माहिती भरा. यासाठी Login ID म्हणून आपल्या शाळेचा Udise Code व Password म्हणून अगोदर आपल्या जिल्ह्याच्या नवामधील सुरुवातीचे तिन अक्षरे @ व Udise नंबर लिहावा.
उदा.
Login Id : 27260200701
Password:ahm@27260200701

शासनाने प्रमाणित केलेली द्विभाषिक पुस्तकांची यादी डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.


शासनमान्य द्विभाषिक पुस्तक प्रकाशकांची यादी डाउनलोड करण्यासाठी येथे क्लीक करा.


द्विभाषिक पुस्तकाची ऑनलाइन माहिती भरण्यासाठी खालील लोगो वर क्लीक करा.





अधिक माहीतिसाठी खलिल परिपत्रक वाचा.


1 comment: