😀 *G🔵🔵Gle गंमत*😀

*जगात गुगल हे एक उत्‍तम आणि सर्वात जास्‍त वापरले जाणारे शक्‍तीशाली सर्च इंजीन आहे, याचे  अनेक मजेदार सर्च रिझल्‍ट आहेत, ज्‍याविषयी तुम्‍हाला कदाचित माहिती असेल किंवा नसेल.*

_आज आपण  गुगल सर्च  मधील काही मनोरंजक गमती पहाणार  आहोत._

   💻📲 *Google Sphere*💻📲

_*Google sphere सर्च हा google वरील एक मजेदार सर्च आहे.*_

 _*येथे तुम्‍हाला दिसेल कि येथील सर्व गोष्‍टी स्क्रिनवर तरंगत आहेत. जेव्‍हा तुम्‍ही येथील सर्च मध्‍ये काही टाईप करुन सर्च केले तरी आलेला सर्च रिझल्‍ट तरंगू लागेल.*_

Google Sphere सर्च करण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करा.

http://goo.gl/Vbsp6d

*Google sphere ही अतिशय गमतीची आणि मजेशिर ट्रिक आहे. या तरंगत्‍या गोष्‍टींभोवती माऊस पॉइंटर फिरवा आणि करमणूक करा.........आहे ना गंमतीशीर..?*   💻📲  *G⚫⚫gle Gravity*💻📲

*Google Gravity  सर्च हा google sphere सारखाच Google वरील एक मजेदार सर्च आहे.*

➡ *यासाठी खालील लिंकवर क्लीक  करा.* 

http://goo.gl/qDGMPe

_*येथे तुम्‍हाला दिसेल कि गुगल ने त्‍याचे गुरुत्व हरवले आहे आणि यातील सर्व गोष्‍टी खाली पडल्‍या आहेत. तुम्‍ही यातील सर्च बार टाईप करुन सर्च केलें तरी यातील सर्च रिझल्‍ट सुध्‍दा खाली पडतो.*_

➡ *यातील कोणत्‍याही गोष्‍टीवर क्लिक करुन वर फेका आणि गंमत बघा.*

🔵🔵 *तसेच आपणाला खालील गमतिशीर ट्रिक्स सुद्धा google च्या मदतीने करता येतील.*_

⚫ *spin painter : वेगवेगळ्या  रंगांचे वर्तुळे गोल गोल फिरविन्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा.*

http://goo.gl/zaioZ1

⚫ *Google space मधे तरंगती अक्षरे पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा.*

http://goo.gl/cm6Sgo

⚫ *पाण्यामधे अक्षरे टाइप करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा.*

http://goo.gl/AnZ704

⚫ *Wnining solitaire हा मजेशिर खेळ खेळण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा.*

http://goo.gl/QgqT19

   🏃🏻🏃🏻 *त्वरा करा ......लगेच हा प्रयोग करून पहा व गंमत अनुभवा*

    _*यासारख्या इतर तंत्रज्ञान ट्रिक्स पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा.*_

      www.ravibhapkar.in/

No comments:

Post a comment