Sunday, 24 January 2016

इयत्ता तिसरी भाषा ऑनलाइन टेस्ट 24/01/2016


इयत्ता तिसरी भाषा ऑनलाइन टेस्ट दि.24/01/2015

खाली दहा प्रश्न दिले आहेत.प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरादाखल चार पर्याय दिले आहेत ,त्यापैकी योग्य पर्यायावर क्लीक करा.सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर आपला निकाल पहा या बटनावर क्लीक करा .
 1. 'नुकसान होने ' या अर्थाचा वाक्प्रचार पर्यायांतून शोधा .

 2. वाट मारणे
  वाट मोडणे
  वाट लागणे
  वाटचाल करणे

 3. आकाशाचा रंग निळा आहे. या वाक्यातील विशेषण ओळखा .

 4. आकाश
  रंग
  निळा
  आहे

 5. जसे गायीचे : हंबरणे..तसे म्हशीचे .......?

 6. हंबरणे
  खिंकाळने
  फुसफुसणे
  रेकणे

 7. आठवड्याला प्रसिद्ध होणारे ...या शब्दसमुहाबद्दल एक शब्द सांगा .

 8. दैनिक
  साप्ताहिक
  पाक्षिक
  वार्षिक

 9. गाढवाच्या पिलाला काय म्हणतात ..?

 10. शिंगरु
  कोकरु
  बछडा
  छावा

 11. खालील शब्द वर्णानुक्रमानुसार लावल्यास पहिल्या क्रमावर कोणता शब्द येईल ?

 12. काकवी
  कागद
  काजू
  काकडी

 13. शब्दाच्या कोणत्या जातिवर काळ ओळखतात ?

 14. नाम
  सर्वनाम
  विशेषण
  क्रियापद

 15. पुढिलपैकी अनेकवचनी शब्द कोणता ?

 16. डाळींब
  चिंच
  बोर
  आंबा

 17. साने गुरुजींचे संपूर्ण नाव काय आहे..?

 18. सदाशिव पांडुरंग साने
  पांडुरंग सदाशिव साने
  पांडुरंग सदा साने
  सदाशिव दामोदर साने

 19. 'पावक' या शब्दाला समानार्थी शब्द कोणता ?

 20. पावणे
  विस्तव
  पाणी
  पाव

धन्यवाद.....आपला निकाल तात्काळ पाहण्यासाठी खालील टॅब वर क्लीक करा.

No comments:

Post a comment