नमस्कार शिक्षक मित्रांनो ..! आपल्या शिक्षकांच्या मोबाइल मधे हवेतच असे महत्वपूर्ण apps ची यादी दिली आहे .लिंकवर क्लीक करून गूगल प्ले स्टोर वरुन आपण हे apps डाउनलोड करून घेवू शकता
Its also very simple first make your presentation when you are going to save it just change the file type extension as mpeg video from the drop down list...
श्री रवी भापकर सर नमस्कार आज तुमच्या ब्लॉग ला पूर्ण वेळ देऊन बऱ्याच नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या खूप खूप छान सर आपले काम पाहून आनंद वाटला मॅप टीम ला आपला अभिमान आहे
श्री रवी भापकर सर नमस्कार आज तुमच्या ब्लॉग ला पूर्ण वेळ देऊन बऱ्याच नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या खूप खूप छान सर आपले काम पाहून आनंद वाटला मॅप टीम ला आपला अभिमान आहे
सर नमस्ते .अभिनंदन .मी भारती विद्यापीठाच्या कडेगाव शाखेत जि.सांगली येथे ज्यु.काॕलेजमध्ये मराठीची आध्यापिका आहे.आज लोकमतमध्ये आपल्याला मिळालेल्या सन्मानाबद्दल वाचले.खरं तर मुलं घडतात मराठी शाळेतच .पण सध्या पैसेवाल्या पालकांमुळे खाजगी शाळांचे पेव फुटले आहे .खाजगी शाळेत दिला जाणारा पैसा मराठी शाळळांना मिळाला तर आमची मुले कुठे पोहोचतील ,सर तुमच्या व वाळके सर,अडसुळ सरांच्या या कामाला माझा सलाम
Sir
ReplyDeleteHow to ppt slide convert video
On mobile or PC with app or software
actually its tough to convert but easy way is not to creat file in powerpoint
Deletecreate in windows movie maker by using image files
mahen b bhadane
perfect academy, dhule
9823346798
Dear Ravi
ReplyDeleteRealy done grat work for parents, students n teachers !
Sarjerao
Dear Ravi
ReplyDeleteRealy done grat work for parents, students n teachers !
Sarjerao
सर फारच छान माहिती आपण या माध्यमाने शेअर केली आहे.एम.एस.एक्सलं संदर्भातील विशेष माहिती द्यावी अशी विनंती करतो
ReplyDeletevishesh mahiti mhanje kaay apekshit aahe
Deleteसर फारच छान माहिती आपण या माध्यमाने शेअर केली आहे.एम.एस.एक्सलं संदर्भातील विशेष माहिती द्यावी अशी विनंती करतो
ReplyDeleteब्लॉग खुप मस्त बनविला आहे सर
ReplyDeleteBLOGS IS VERY NICE INFORMATION IS UPDATES
ReplyDeleteIts also very simple first make your presentation when you are going to save it just change the file type extension as mpeg video from the drop down list...
ReplyDeleteMast aani upyukt mahiti.....!!!!
ReplyDeleteMast aani upyukt mahiti.....!!!!
ReplyDeleteश्री रवी भापकर सर
ReplyDeleteनमस्कार
आज तुमच्या ब्लॉग ला पूर्ण वेळ देऊन बऱ्याच नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या
खूप खूप छान सर
आपले काम पाहून आनंद वाटला
मॅप टीम ला आपला अभिमान आहे
श्री रवी भापकर सर
ReplyDeleteनमस्कार
आज तुमच्या ब्लॉग ला पूर्ण वेळ देऊन बऱ्याच नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या
खूप खूप छान सर
आपले काम पाहून आनंद वाटला
मॅप टीम ला आपला अभिमान आहे
वर्ण ना त्म्क नोंदी डाउन लोड होत नाही आहेत
ReplyDeleteसर नमस्ते .अभिनंदन .मी भारती विद्यापीठाच्या कडेगाव शाखेत जि.सांगली येथे ज्यु.काॕलेजमध्ये मराठीची आध्यापिका आहे.आज लोकमतमध्ये आपल्याला मिळालेल्या सन्मानाबद्दल वाचले.खरं तर मुलं घडतात मराठी शाळेतच .पण सध्या पैसेवाल्या पालकांमुळे खाजगी शाळांचे पेव फुटले आहे .खाजगी शाळेत दिला जाणारा पैसा मराठी शाळळांना मिळाला तर आमची मुले कुठे पोहोचतील ,सर तुमच्या व वाळके सर,अडसुळ सरांच्या या कामाला माझा सलाम
ReplyDeletethanx.!!
Delete
ReplyDelete