आकारिक चाचणी-1प्रथम सत्र आकारिक मूल्यमापन चाचणी प्रश्नपत्रिका

नमस्कार मित्रांनो ,आकारिक मूल्यमापन चाचणी 1 प्रश्नपत्रिका बाबत बऱ्याच शिक्षक बांधवांचे फोन आले. यास्तव या प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देत आहे. कामाच्या व्यापामुळे सद्यस्थितीत फ़क्त  काही इयत्ता/विषयाच्या च्या प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देत आहे. दिलेल्या विषयावर क्लीक करून आपण प्रश्नपत्रिका डाउनलोड करु शकता व विद्यार्थी हितासाठी वापरु शकता.. इयत्ताच्या प्रश्नपत्रिका सुद्धा लवकरच उपलब्ध करून दिल्या जातील.

               आपला मित्र: रवी भापकर ,जामखेड

इयत्ता पाहिली आकारिक चाचणी नमूना सराव  प्रश्नपत्रिका

1 ) पाहिली आकारिक मराठी


2) पाहिली आकारिक  गणित

______________________________________________________

इयत्ता दूसरी आकारिक चाचणी नमूना प्रश्नपत्रिका

इयत्ता दूसरी मराठी


इयत्ता दूसरी गणित

______________________________________________________

इयत्ता तिसरी आकारिक मूल्यमापन प्रश्नपत्रिका


1 ) तिसरी आकारिक  1 भाषा 


2) तिसरी आकारिक 1 परिसर अभ्यास


______________________________________________________

इयत्ता चौथी आकारिक  मूल्यमापन चाचणी प्रश्नपत्रिका

1. मराठी
2. गणित
3. इंग्रजी
4. प.अभ्यास


*इयत्ता 5 वी ते 8 वी च्या आकारिक चाचणी 1 च्या सराव प्रश्नपत्रिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करा.


इयत्ता 5 वी ते 8 वी सराव प्रश्नपत्रिका


28 comments:

 1. गणित प्रश्नपत्रिका मराठीतून टाका सरजी

  ReplyDelete
 2. Thanks sir पण 4 Th class चा गणित पेपर मराठीत पाहिजे होता .

  ReplyDelete
 3. Thanks sir पण 4 Th class चा गणित पेपर मराठीत पाहिजे होता .

  ReplyDelete
 4. सर ५ वी साठी सेमी इंग्लिश प्रथम घटक चाचणी PAPER असेल ताल टाका SIR जी..........

  ReplyDelete
 5. धन्यवाद सरजी. आपल्यामुळे वेळेची बचत झाली

  ReplyDelete
 6. सर 6 ते 8 इ भू ना चाचणी 1 प्रश्नपत्रिका पाठवा प्लिज

  ReplyDelete
 7. सरजी कृपया इयत्ता ४ थी परिसर अभ्यास आकारेक प्रश्नपत्रिका द्या

  ReplyDelete
 8. गणित 3री व इंग्रजी 3री टाका.

  ReplyDelete
 9. इयत्ता 7वी आकारिक चाचणी 1
  प्रथम सत्र परिक्षा पेपर 2017-18
  असेल तर
  क्रुपया पाठविणे

  ReplyDelete
 10. sir khupach chan mahiti aahe aaplya blogwar

  ReplyDelete
 11. सर १ ते ४ सेमी गणित प्रश्नपत्रिका टाका

  ReplyDelete
 12. सर १ ते ४ सेमी गणित प्रश्नपत्रिका टाका

  ReplyDelete
 13. सर कला विषयाच्या प्रश्न पत्रिका टाका फ्हार गरज आहे लोकांना

  ReplyDelete
 14. 8 vi che aakarik pepar pathva

  ReplyDelete
 15. 3री सेमी मॅथ टाका सरजी

  ReplyDelete
 16. कला कार्या शाशी प्रश्नपत्रिका टाका

  ReplyDelete
 17. Semi english 5 vi che paper taka na sir first test che

  ReplyDelete
 18. sir 1st & 2nd class semi english question paper asel tar taka please

  ReplyDelete
 19. Sirji
  First Test 2019-20 for std 6th
  pls upload the questiona paper

  ReplyDelete