प्रथम सत्र प्रश्नपत्रिका


प्रथम सत्र संकलित मूल्यमापन प्रश्नपत्रिका

प्रथम सत्र परीक्षा  2018-19 साठी  अध्ययन निष्पत्ती वर आधारित इयत्ता चौथी च्या भाषा व गणित विषयाच्या नमूना प्रश्नपत्रिका डाउनलोड करण्यासाठी येथे क्लीक करा.

 टिप: सन 2018 साठी इतर इयत्ता च्या अध्ययन निष्पत्ती आधारित प्रश्नपत्रिका अद्याप काढलेल्या नाहीत. तयार केल्यास अपलोड केल्या जातील. आपण माझा ब्लॉग फॉलो करत असाल तर त्याची नोटिफिकेशन आपणास प्राप्त होईल.ब्लॉग फॉलो करण्यासाठी या ब्लॉग च्या शेवटी असणाऱ्या फॉलो बटनावर क्लीक करा.
________________________________________________
नमस्कार मित्रांनो खाली इयत्ता पहिली ते आठवी च्या प्रथम सत्र च्या संकलित मूल्यमापन प्रश्नपत्रिका दिल्या आहेत .डाउनलोड या ऑप्शन वर क्लीक करून आपण त्या डाउनलोड करू शकता .
   प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमानुसार भाषा व गणीतासह इतर विषयांच्या परीक्षा शासन निर्णयानुसार होतील. येथे उपलब्ध करून दिलेल्या प्रश्नपत्रिका केवळ सरावासाठी दिलेल्या आहेत.

___________________________________________________ इयत्ता पहिली


.इयत्ता पहिली मराठी डाउनलोड

.इयत्ता पहिली गणित डाउनलोड

___________________________________________________ इयत्ता दूसरी

.1इयत्ता दूसरी भाषा  डाउनलोड

इयत्ता दूसरी गणित       डाउनलोड

.इयत्ता दूसरी इंग्रजी डाउनलोड


___________________________________________________ इयत्ता तिसरी

. इयत्ता तिसरी भाषा    डाउनलोड

.इयत्ता तिसरी गणित    डाउनलोड

.इयत्ता तिसरी गणित (सेमी) डाउनलोड

.इयत्ता तिसरी इंग्रजी डाउनलोड

.इयत्ता तिसरी परिसर डाउनलोड

___________________________________________________ इयत्ता चौथी

. इयत्ता चौथी भाषा     डाउनलोड

.इयत्ता चौथी गणित   डाउनलोड

.इयत्ता चौथी इंग्रजी डाउनलोड

.इयत्ता चौथी परिसर डाउनलोड

सौजन्य : हरिदास भांगरे ,सर पुणे __________________________________________________


इयत्ता पाचवी ते सातवी च्या सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करा.

____________________________________________________

              इयत्ता पाचवी सर्व विषय

______________________________________________________

               इयत्ता सहावी सर्व विषय

______________________________________________________

              इयत्ता सातवी सर्व विषय


______________________________________________________

               इयत्ता आठवी सर्व विषय

_______________________________________________________

 आपल्या वर्गाच्या अध्ययननिष्पत्ती वर आधारित प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी विद्या प्राधिकरण अमरावती यांनी तयार केलेल्या विषयनिहाय अध्ययन निष्पत्ती आधारित प्रश्नपत्रिका नमुना संच डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करा.

61 comments:

 1. very very nice sir. Best complements...

  ReplyDelete
 2. lay bhari sirji aitwad a a latur

  ReplyDelete
 3. संविधान तक्ता उपलब्ध करुन दिलात तर आणखी उत्तम होइल, सर..

  ReplyDelete
 4. sirji please upload 5th std sanklit papers if possible.ihave used to visit this blog time to time ,your blog is very helpful for me,thanks!

  ReplyDelete
 5. सर कृपया आकारिक चाचणी 1 ली ते 8 वी पर्यंतच्या प्रश्नपत्रिका टाका.

  ReplyDelete
 6. सर कृपया आकारिक चाचणी 1 ली ते 8 वी पर्यंतच्या प्रश्नपत्रिका टाका.

  ReplyDelete
 7. संकलित मुल्यमापनाची इयत्ता 1 ते 8 वी पर्यंतच्या प्रश्नपत्रिका संविधान तक्ता सह टाकल्यास उत्तम तसेच याचा सर्वाना फायदा सर्वाना होईल.

  ReplyDelete
 8. sir,your blog is food of brain. BUT
  plzzz.... change the RED colour of font.

  ReplyDelete
 9. आकारिक मूल्यमापन चाचणी क्र १ पेपर २०१६ १ते८ टाका सर कृपया

  ReplyDelete
 10. please send question paper 1 to 8 std

  ReplyDelete
 11. पहिली ते आठवी सत्र १ प्रश्नपत्रिका टाका

  ReplyDelete
 12. पहिली ते आठवी सत्र १ प्रश्नपत्रिका टाका

  ReplyDelete
 13. इ.६वी च्या संकलित १ च्या प्रश्नपत्रिका असतिल तर शेअर करा.

  ReplyDelete
 14. Sir aap ka kam bahot umda hai sir G
  Abhinandan

  ReplyDelete
 15. सर खूपच छान उर्दू माध्यमाच्या प्रश्न पत्रिका अपलोड करा .......plz

  ReplyDelete
 16. बेस्ट ब्लॉग

  ReplyDelete
 17. English questions paper पायाभूत


  ReplyDelete
 18. 9TH PAPER PATTERN ASEL TR PATHAWA...ENGLISH MEDIUM
  LANGUAGE...PL (HINDI ,MARATHI,ENGLISH,SANSKRIT)

  ReplyDelete
 19. 9TH PAPER PATTERN ASEL TR PATHAWA...ENGLISH MEDIUM
  LANGUAGE...PL (HINDI ,MARATHI,ENGLISH,SANSKRIT)

  ReplyDelete
 20. 6 std che paper download hot nahi sir

  ReplyDelete
 21. मूलयमापन 5 चे टाका प्रथमसत्र परिक्षा

  ReplyDelete
 22. सर्व प्रश्न संच अतिशय उत्कृष्ट आहेत.
  परंतु या प्रश्नांची worksheet टाकली तर फार चांगले होईल .
  धन्यवाद

  ReplyDelete
 23. sir iyatta satvichya prathm satrachay prashnpatirka junyacha aahet abhyskram badalala aahe tyamule navin havya hotyaa. junya prashnapatrika kay kamachya
  Abhyskram iyatta 7th std 2016-17 lach badlela aahe krupaya badal karava ...

  aapla bolg v website khup chaan aahe.
  Tehcnosavvy teacher Mr. Ghanshyam Nikalje sir Ta. peht Dist Nashik

  ReplyDelete
 24. नमस्कार सरजी.

  नुकत्याच पार पडलेल्या प्रगत शेक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत प्रथम सत्र संकलीत परीक्षेच्या ६ वी ते ८ वी सर्व विषयांच्या उत्तरपत्रीका पाठवा.

  ReplyDelete
 25. This comment has been removed by the author.

  ReplyDelete
 26. ०१ली ते ०५वी प्रथम सत्र परीक्षा २०१८-१९ च्या सेमी माध्यमाच्या टाका सर प्लीज...👏

  ReplyDelete
  Replies
  1. आम्हालाही 1ली ते ८वी पर्यंतच्या सेमीच्या प्रश्नपत्रिका हव्या आहेत.

   Delete
 27. सेमी इंग्रजीच्या question papers टाकले तर बरे होईल please Sir

  ReplyDelete
 28. नवीन चालू वर्षाच्या अभ्यासक्रम नुसार काहीच अपडेट नाही.

  ReplyDelete
 29. सर सर्व प्रश्नपत्रिका छान आहेत परंतु इयत्ता १ली ते ८वी पर्यंतच्या सेमी गणित व विज्ञान विषयाच्या प्रश्नपत्रिका दिल्या तर खूप छान होईल.

  ReplyDelete
  Replies
  1. संकलित मूल्यमापन परिक्षा प्रथम सत्र इ.8वी 2018-19
   Delete
 30. इय्यता ५ वी ते ८ वी चे सेमी इंग्रजीचे पेपर टाकावे सरजी

  ReplyDelete
 31. "VERY VERY NICE EVERYTHING ABOUT YOUR NICE, SIR"

  ReplyDelete
 32. Naste sir,
  Very nice and informative website. We all teachers loved it. Thank u

  ReplyDelete
  Replies
  1. खूपच चान पण सेमी मधेय उपलब्ध पाहिजे

   Delete
 33. ब्लॉग खूपच छान आहे.
  6वी,7वी,8वी गणित व विज्ञान विषयाच्या सेमी इंग्रजी प्रश्नपत्रिका इंग्रजी मधून टाकायला हव्यात

  ReplyDelete
 34. रवी सर प्रथम सत्र प्रश्नपत्रिका १८-१९ च्या नाहीत का, download केलेल्या २०१४ च्या दिसत आहेत.

  ReplyDelete
 35. कला,कार्या. शा. शिक्षण वर्ग 1 ते 8 प्रश्नपत्रिका टाकल्यास बरे होईल सर.

  ReplyDelete
 36. Plz semi English medium chya paper std first to fourth publish on your blog

  ReplyDelete
 37. Standing 1 to 8 paper set Oct 2019 publish on your blog

  ReplyDelete
 38. सर, इ.8 वी च्या प्रश्नपत्रिका जुन्या अभ्यासक्रमावर आधारीत आहेत. Update करता का ?

  ReplyDelete
 39. Please upload the paper set of std 1st to 5 on learning outcomes.

  ReplyDelete