शाळा सिद्धी

डाउनलोड्स 

 

शाळासिद्धि लेखमाला 1 ते 7


 मागील वर्षिचा आपल्या शाळेचा शाळासिद्धि रिपोर्ट डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करा.

 शाळासिद्धि रिपोर्ट 2016-17 डाउनलोडशाळा सिद्धि मार्गदर्शन
शालासिद्धि मराठी मार्गदर्शिका
शाळा सिद्धि संपूर्ण मार्गदर्शन पुस्तिका
शाळा सिद्धि GR 09/01/2017
शाळा सिद्धि PPT
शाळा सिद्धि मूल्यमापन pdf
शाळासिद्धि ऑनलाइन डाक्यूमेंट्स

   

                         शाळा सिद्धि स्वयंमूल्यांकन मधे A श्रेणी प्राप्त झालेल्या शाळांची यादी पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करा.

______________________________________________________

 शाळा सिद्धी आॅनलाइन रजिस्ट्रेशन प्रक्रिया____________________________-__________

शाळा सिद्धि रजिस्ट्रेशन करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा.

______________________________________________________

 

शाळा ग्रेडेशन .....


स्वयं मूल्यमापन पूर्ण झाल्यानंतर शासन निर्णय 07 जानेवारी 2017 नुसार शाळांना मिळणा-या गुणानुसार शाळांचे ग्रेडेशन करावयाचे आहे. शाळांनी प्रांमाणिकपणे स्वत:च्या शाळांचे ग्रेडेशन केल्यानंतर A ग्रेड्मध्ये येणा-या शाळांचे बाह्यमूल्यमापन करण्यात येणार आहे. बाह्यमूल्यमापन झाल्यानंतर  A ग्रेड मध्ये येणा-या शाळांना समृध्द शाळा 2016 प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
शाळांना ग्रेडेशन व गुणांकन समजण्यासाठी शाळांनी खालील लिंक मध्ये शाळा स्वयं मूल्यमापनात भरलेली माहीती गाभामाणके निहाय व स्तर निहाय भरावयाची आहे. त्यामुळे आपणास आपल्या शाळेला मिळणारे गुण शाळेच्या मेल अड्रेसवर समजणार आहे.
यासाठी खालील लिंक वर क्लीक करा.


 

बाह्यमूल्यमापन नोंदणी व ग्रेडेशन साठी येथे क्लीक करा.

______________________________________________________

 

शाळासिद्धि Helpline Numbers

Unit on School Standards and Evaluation
National University of Educational Planning and Administration
  17-B, Sri Aurobindo Marg, 
     New Delhi-110016 (INDIA)
  P: 011-26544963, 011-26544965 
(Monday to Friday - 9:30AM to 5:30PM)
  F: 011-26853041, 26865180
  W: www.nuepa.org
_______________________________________________________

 🔵शाळा सिद्धी आॅनलाइन रजिस्ट्रेशन प्रक्रिया* 


🔵 इंटरनेट सुरु करा. 
🔵 Google Chrome ओपन करा. 
🔵 Address बार मध्ये *"14.139.60.151/sse/login.php"* टाईप करुन Enter  दाबा. 
🔵 NPSSE ची विंडो ओपन होईल. त्यामध्ये Login च्या box मध्ये *"Create New Account"* या पर्यायावर क्लिक करा. 
🔵 Add User ची विंडो ओपन होईल. त्यामध्ये *"User Name / UDISE"* च्या पुढे आपल्या शाळेचा UDISE कोड टाईप करा. 
🔵 त्याखाली असलेल्या *"Password"* च्या समोर आपल्या आठवणीत राहील असा पासवर्ड टाईप करा. *लक्षात ठेवा : प्रत्येक लॉगीनच्या वेळी हा पासवर्ड आपल्याला टाकावा लागणार असल्यामुळे तो अत्यंत महत्वपूर्ण आहे.*
🔵 त्याखाली *"E-mail"* च्या समोर आपल्या शाळेचा ई-मेल आय डी टाईप करा. शाळेचा ई-मेल आय डी तयार नसेल तर तो Gmail. Com वर जाऊन तयार करुन घ्या. किंवा आपल्या शाळेतील तंत्रस्नेही शिक्षकांची मदत घ्या. 
🔵 त्याखाली *"Role Type"* या पर्यायासमोर *"School User"* हा पर्याय निवडा. 
🔵 वरिल सर्व बाबी बरोबर नमुद केल्याची खात्री झाल्यावर सर्वात खाली असलेल्या *"Submit"* या पर्यायावर क्लिक करा. 

✨ *आपल्या शाळेची नोंदणी शाळा सिद्धी साठी झालेली आहे.* ✨

🔷 आता आपल्या शाळेचा *"DASHBOARD"* बघूया. 
🔹डेस्कटॉपवर वरच्या उजव्या बाजूला दिसणाऱ्या *"LOGIN"* या पर्यायावर क्लिक करा. 
🔹LOGIN विंडो दिसेल. त्यामध्ये *"USER TYPE"* च्या समोर *"School User"* हा पर्याय निवडा. 
🔹त्याखाली आपल्या शाळेचा *"UDISE Code"* टाईप करा. 
🔹पासवर्ड टाकून *"Submit"* या पर्यायावर क्लिक करा. 
*आपल्या शाळेचा Dashboard समोर दिसू लागेल.*

✨ *शाळेची Basic Information भरणे.* ✨

🔵 आपल्या शाळेचा Dashboard समोर दिसल्यावर त्याच्या डाव्या बाजूला *"Basic information"* दिसते. त्यामध्ये *Learner's* या पर्यायाखाली :
1) Demographic Profile 
2) Attendance Rate 
3) Performance in key subjects 
4) Learning Outcomes 
*Teachers* या पर्यायाखाली 
1) Numbers of Teachers 
2) Teacher's Attendance 

*वरील प्रत्येक पर्यायासमोर क्लिक केल्यावर त्यामध्ये भरावयाच्या माहीतीची विंडो ओपन होते. ती सर्व माहिती भरुन झाल्यावर खात्री करुन Submit पर्यायावर क्लिक करायला विसरु नका.*

✨ *7 क्षेत्र व 45 मानकांची माहीती भरुन स्वमूल्यमापन अहवाल भरणे.* ✨
 बंधू भगिनींनो!  Learners व Teachers ची माहीती भरल्यावर त्याच विंडोमध्ये आपल्याला *"7 KEY DOMAINS AS CRITICAL PERFORMANCE AREAS OF SCHOOL* च्या खाली सर्व 7 क्षेत्र दिसतील. 
*शाळा सिद्धी मध्ये आपण चर्चा करीत असलेल्या प्रत्येक क्षेत्रातील मानकांची चांगल्या पद्धतीने उपलब्धता वाटल्यास तशी नोंद स्वयं - मूल्यमापन अहवालात करावी. उगाच खोट्या नोंदी करु नये.* 
स्वयं मूल्यमापन करतांना प्रत्येक क्षेत्र विकसित करणे आवश्यक आहे. ते कसे करावे या साठी आपण प्रत्यक्ष चर्चेत भाग घेणे आवश्यक आहे. 

*बंधू भगिनींनो! आजच आपल्या शाळेची नोंदणी शाळा सिद्धी साठी करून आपल्या परिसरातील शाळांसाठी आपली शाळा आदर्श बनवूया.* सर्वांना उज्ज्वल भविष्याच्या हार्दीक शुभेच्छा! 


: *अतिशय महत्त्वाचे : Learners आणि Teachers याची माहिती भरतांना ती 2015-16 व 2016-17 या दोन्ही सत्रांची भरावी.*
संग्रहीत मेसेज

--------------------------------------------
“शालासिध्दी” संदर्भातील शाळास्तरावरील मुख्याध्यापक व शिक्षक यांनी करावयाची कार्यवाही :- 
1.      सर्व प्रथम शाळांची मानके व मूल्यमापनाकरिता शाळा सिध्दी या राष्ट्रीय कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसंदर्भात शासन निर्णय शैगुवि/2016/(12/2016)/एसडी-6 दिनांक 30 मार्च, 2016 चे काळजीपूर्वक वाचन करावे.
2.      “शालासिध्दी” संदर्भातील  school Evaluation या Dashboard ( दर्शक फलक ) वर केंद्र शासनाच्या www.nuepa.org. www.nuepa.eduplan.nic.in या संकेत स्थळावर उपलब्ध माहितीचे वाचन करण्यात यावे.
3.      शाळा माहिती व दर्शक फलक (Dashboard) नुसार आपल्या शाळेची माहिती सात मुख्य क्षेत्र व 45 उपक्षेत्रानुसार तयार करण्यात यावी.शाळेची वस्तूनिष्ठ स्वरुपाची माहिती, नाविन्यपूर्ण उपक्रम माहिती तयार करुन ठेवावी. या माहिती बरोबरच माहितीची पुष्टी देणारे पुरावे , फोटो, चित्रफिती, रजिष्टर, अभिलेखे तयार करण्यात यावे.
4.      शाळा – UDISE CODE युडायस कोडचा वापर करुन शाळेचा पासवर्ड असलेला लॉग इन आय डी (Login ID) शाळा तयार करु शकते. यासाठी शाळेने LOGIN ID म्हणून शाळेचा UDISE कोड टाकावा. शाळेचे gmail खात्याचा समावेश करावा. पासवर्ड शाळेनेच निवडून तो टाकावा. त्यानंतर हाच पासवर्ड जतन करावा व प्रत्येक लॉग इन च्या वेळी वापरावा.आपल्या शाळेचे खाते अशाप्रकारे उघडून शाळा स्वयं मूल्यमापन विषयक सर्व माहिती भरावी व save करावी. काही बदल नसल्यास final submit करावी. Final submit केल्यानंतरच सदरची माहिती इतरांना दिसेल याची नोंद घ्यावी.

5.      शाळा सिध्दी- समृध्दशाळा या विषयाशी संबंधित पत्र व्यवहारासाठी dir.mscert@gmail.com वshalasiddhimaha@gmail.com या मेल ॲड्रेस चा वापर करावा.
6. सर्व माहिती भरुन झाल्यावर खालील लिंक मध्ये देखील माहिती भरण्यात यावी. 
           http://goo.gl/forms/omIiwWETqXTBvlw73शाळांसाठी आचारसंहिता – शाळा माहितीचे प्रपत्रे ऑनलाईन भरण्यासाठी सात क्षेत्रे व 45 उपक्षेत्राची माहिती तयार करुन ठेवावी.चूकीची माहिती भरली जाणार नाही याची दक्षता घ्यावी. 

8 comments:

 1. dear sir
  new user login open hot nahi

  ReplyDelete
 2. Dear Bhapkar sir...
  Online registration sathi che whole page display hot nahi....

  ReplyDelete
 3. Great attempt of creating awareness in making digital schools and assessment.

  ReplyDelete
 4. Great attempt of creating awareness in making digital schools and assessment.

  ReplyDelete
 5. how to calulate school gradation in shaala siddhi

  ReplyDelete