द्वितीय सत्र प्रश्नपत्रिका

नमस्कार मित्रांनो ,सध्या द्वितीय सत्र परीक्षा जवळ आली आहे ,दरवर्षी इयत्ता 1 री ते 8 वी भाषा व गणित विषयाची संकलित परीक्षा ही प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम आराखड्यानुसार होत असते परंतु यावर्षी पासून या परीक्षा शाळा स्तरावर होणार आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सरावासाठी या प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देत आहे.
         आपला मित्र: रवि भापकर ,उपा.जि.प.प्राथ.शाळा पारेवाडी ता.जामखेड जि.अहमदनगर ,फोन:9423751727
    यावर्षी MAA कडून आपणास भाषा व गणित यांच्या प्रश्नपत्रिका पुरविल्या जाणार नाहीत परंतु जर आपणास स्वइच्छेने MAA निर्मित प्रश्नपत्रिका वापरवयाच्या असतील तर आपण खालील लिंक वर क्लीक करून SCERT (MAA) निर्मित प्रश्नपत्रिका डाउनलोड करु शकता.
सर्व विषयांच्या भाषा व गणित विषयांच्या संकलित चाचणी 2 प्रश्नपत्रिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करा.

 भाषा व गणित (इ.1 ते 8 )संकलित चाचणी 2 2017--18 प्रश्नपत्रिका डाउनलोड


द्वितीय सत्र संकलित मूल्यमापन प्रश्नपत्रिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा.द्वितीय सत्र संकलित मूल्यमापन प्रश्नपत्रिका
इयत्ता पहिली भाषा संकलित मूल्यमापन
इयत्ता पहिली गणित संकलित मूल्यमापन
इयत्ता तिसरी इंग्रजी संकलित मूल्यमापन प्रश्नपत्रिका
इयत्ता तिसरी परिसर अभ्यास मूल्यमापन प्रश्नपत्रिका
इयत्ता चौथी इंग्रजी संकलित मूल्यमापन प्रश्नपत्रिका
इयत्ता चौथी परिसर अभ्यास मूल्यमापन प्रश्नपत्रिका
इयत्ता पाचवी द्वितीय सत्र मूल्यमापन प्रश्नपत्रिका
इयत्ता सहावी द्वितीय सत्र मूल्यमापन प्रश्नपत्रिका
इयत्ता सातवी द्वितीय सत्र मूल्यमापन प्रश्नपत्रिका
इयत्ता आठवी द्वितीय सत्र मूल्यमापन प्रश्नपत्रिका

78 comments:

 1. I am trying to download the question paper of summative evaluation reply is web page is not available refresh the page or try again please help internet pack is available of 3G.

  ReplyDelete
 2. please sauvidhan takta pathava karan to aavashak ahe

  ReplyDelete
 3. no papers for english medium students?

  ReplyDelete
 4. This comment has been removed by a blog administrator.

  ReplyDelete
 5. इयत्ता पहिली द्वितीय सत्र भाषा संकलित मूल्यमापन प्रश्नपत्रिका डाउनलोड होत नाही

  ReplyDelete
 6. सर 5 वीच्या नवीन अभ्यासक्रमानुसार प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिल्यास चांगले होईल

  ReplyDelete
  Replies
  1. विद्यार्थ्याचा गणित सराव चांंगला झाला.

   Delete
 7. इयत्ता 5 वी 7 वी प्रश्नपत्रिका टाका

  ReplyDelete
 8. I can't download the papers their is some problem please solve it .

  ReplyDelete
 9. plz make available 5th & 6th class question paper

  Sanjay Borse

  ReplyDelete
 10. thanks sir for this all did so good. please mention there std 5th question paper

  ReplyDelete
 11. Your job is really great sir. Apkao dil se saluat sirji.

  ReplyDelete
 12. Sir,It will be Very nice of you if you provide questions for second standard also. please sir we will be grateful to you for that.

  ReplyDelete
 13. 5 ते 7 नवीन प्रश्नपत्रिका टाका सत्र 2

  ReplyDelete
 14. Sir 1 to 4 sathi PSM teacher margadarshika nahit ka

  ReplyDelete
 15. Sir 1 to 4 sathi PSM teacher margadarshika nahit ka

  ReplyDelete
  Replies
  1. भाषा व गणित विषयाच्या उत्तरपत्रिका कोणत्या वेबसाईट वर उपलब्ध आहे कृपया लिंक पाठवा.

   Delete
 16. please make std 8 baseline papers avialable

  ReplyDelete
 17. सर इयत्ता २ री व तिसरी च्या प्रश्नपत्रिका मी downloud केलो आहे.पण, त्या माझ्या laptop मध्ये ओपन होत नाहीत. कृपया मार्गदर्शन करा.

  ReplyDelete
  Replies
  1. डाउनलोड केल्यावर open with ऑप्शन ला क्लीक करून adobe reader select करा .

   Delete
 18. फारच उपयुक्त सरजी उत्तम


  ReplyDelete
 19. फारच उपयुक्त सरजी उत्तम


  ReplyDelete
 20. सदर ब्लोगवर खुपच उपुक्त माहिती आहे...
  एका सर्वसामान्य शिक्षकाला अजून काय हवे...
  छान...

  ReplyDelete
 21. संविधान तक्तेपण देत जा सरजी
  धन्यवास

  ReplyDelete
 22. संविधान तक्तेपण देत जा सरजी
  धन्यवास

  ReplyDelete
 23. सर २ री वर्गाचे संकालिक प्रश्न पत्रिका Dowonllod होत नाही आहे विषय गणित

  ReplyDelete
 24. इयत्ता ५ वी प्रश्नप्रत्रिका टाका डाउनलोड होत नाही

  ReplyDelete
 25. प्रश्नपत्रिका मध्ये नाव नको होते

  ReplyDelete
 26. Absolutely great job...so easy to fetch the information.Keep it up the good work...really impressed how you evaluated this..

  ReplyDelete
 27. फारच छान ब्लाॉक आहे सर !

  ReplyDelete
 28. फारच छान ब्लाॉक आहे सर !

  ReplyDelete
 29. तुमच्या या ब्लॉक मुळे खुुुपच सोपे झाले आहे.

  ReplyDelete
 30. Sir 5/6/7 che semi che paper taka

  ReplyDelete
 31. please update question papers of 6 th class as per new syllabus.....

  ReplyDelete
 32. DEAR SIR MALA 7 STD CHE HINDI CHA PEPARE DOWNOLD KARAYCH AHE, 2ND EXAMINATION , PLZ REPLY

  ReplyDelete
 33. नमस्कार ,इ 6वी नवीन अभ्यासक्रम प्रश्नपत्रिका असतील तर पाठवा.

  ReplyDelete
 34. thank you sir for giving baseline sample question paper

  ReplyDelete
 35. 7th std.hindi question paper second term..not appearing in blog.

  ReplyDelete
 36. 7th std.hindi question paper second term..not appearing in blog.

  ReplyDelete
 37. खूप छान ब्लॉग आहे सरजी..अभिनंदन सर...

  ReplyDelete
 38. Margdarshika 2016-17 pahije

  Satra 2 aahe
  parantu 16-17 che nahit aaplyakade

  ReplyDelete
 39. Margdarshika 2016-17 pahije

  Satra 2 aahe
  parantu 16-17 che nahit aaplyakade

  ReplyDelete
 40. Bhaskar sir very nice and useful data... Apps
  So very thanks sir

  ReplyDelete
 41. 7 वी मराठी ची द्वितीय सत्रातील प्रश्नपत्रिका नाही दिली आपण

  ReplyDelete
 42. संकलित मूल्यमापन 2 गणित विज्ञान नमुना प्रश्नपत्रिका मिळेल का

  ReplyDelete
 43. 2 दुसरी पाठवा सर

  ReplyDelete
 44. तिसरी भाषा गणित पाठवा pl

  ReplyDelete
 45. This comment has been removed by a blog administrator.

  ReplyDelete
 46. 6 वीची भाषा विषयाची प्रश्नपत्रिका टाका

  ReplyDelete
 47. सातवी हिंदी पेपर पाठव सर

  ReplyDelete
 48. खुप छान... संविधान तक्ता पाठवा सर...असेल तर plz

  ReplyDelete
 49. इयत्ता ८ वीची गणित विषयाची प्रश्न पत्रिका टाकणे

  ReplyDelete
 50. इयत्ता 5 वी सर्व द्वितीय सत्र प्रश्नपत्रिका टाका please 2017-18

  ReplyDelete
 51. इयत्ता 1ली सर्व दूसरी घटक चाचणी प्रश्नपत्रिका टाकणे

  ReplyDelete
 52. 9th stadead student paper link plese

  ReplyDelete
 53. Thank you sir it's very useful for me

  ReplyDelete
 54. वर्ग ८ वी मराठी विषयाची संकलित मूल्यमापन २ ची नवीन अभ्यासक्रमावर आधरित प्रश्न पत्रिका असल्यास टाका तसेच वर्ग ७ वी ची हिंदी विषयाची सुद्धा संकलित मूल्यमापन २ ची नवीन अभ्यासक्रमावर आधरित प्रश्न पत्रिका असल्यास टाका

  ReplyDelete
 55. 8 वी मराठी व हिंदी द्वितीय सत्राच्या प्रश्न पत्रिका टाकावी

  ReplyDelete
 56. Plz send 1st & 2nd english medium question paper

  ReplyDelete