नमस्कार,शिक्षक मित्रांनो आपणास आवश्यक अशा इयत्ता पहिली ते सातविच्या मराठी व इंग्रजी कविता येथे दिलेल्या आहेत.आपण डाउनलोड या शब्दावर क्लीक करून कविता डाउनलोड करून घेवू शकता.
काही अडचण आल्यास
संपर्क:रवि भापकर ,
उपा.जि.प.प्राथ.शाळा सरदवाडी ता.जामखेड जिल्हा अहमदनगर
फोन:9423751727/9404811728
इयत्ता | मराठी कविता | इंग्रजी कविता |
---|---|---|
पहिली | डाउनलोड | डाउनलोड |
दूसरी | डाउनलोड | डाउनलोड |
तिसरी | डाउनलोड | डाउनलोड |
चौथी | डाउनलोड | डाउनलोड |
पाचवी | डाउनलोड | डाउनलोड |
सहावी | डाउनलोड | डाउनलोड |
सातवी | डाउनलोड | डाउनलोड |
आठवी | डाउनलोड | डाउनलोड |
1 ते 4 कविता | डाउनलोड | डाउनलोड |
ज्या कविता dropbox मधे ओपन होतात त्या डाउनलोड करण्यासाठी खालील प्रमाणे कृति करा .
.png)
ब्लॉग खूपच सुंदर!अप्रतिम !शैक्षणिक माहितीचा खजिनाच !!
ReplyDeleteसर ब्लॉग सुन्दर आहे आपल्या कार्याला आमचा सलाम
ReplyDeleteबापूसाहेब शिंदे
खुपच सुंदर ब्लॉग रचना. .. सरजी मस्तच
ReplyDeleteअत्यंत उपयुक्त व well designed blog तयार केला आहे.....अभिनंदन
ReplyDeleteखुप छान ब्लॉग सर..... अभिनंदन
ReplyDeleteVery nice blog, but poems of 7th English didnot download !!!!
ReplyDeleteI try many blogs but problem is same...
amazing world
ReplyDeletevery nice blog sir salam!
ReplyDeleteसद्द्याच्या शिक्षण क्षेत्रासाठी तुमचे कार्य अनमोल आहे आणि ब्लॉग च्या माध्यमाने ते अधिक व्यापक व अत्यंत उपयुक्त झाले आहे.
ReplyDeleteसर आपण चालू केलेला उपक्रम अतिशय वंदनीय आहे.
ReplyDeleteडीजीटल युगातील कदाचित हे पहिलेच पाऊल असेल.
आपल्या कार्यास माझ्या मनपूर्वक शुभेच्या..
very nice biog sir
ReplyDeleteहिंदीच्या कविता मिळतील का ?
ReplyDeleteसर खरोखर एकदम छान साइट केली तुम्ही खुप खुप मदत झाली न्यू उपडेट करत रहा खुप छान
ReplyDeleteसर खरोखर एकदम छान साइट केली तुम्ही खुप खुप मदत झाली न्यू उपडेट करत रहा खुप छान
ReplyDeleteब्लॉग वरील माहिती खूपच उपयुक्त .प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्य़क्रम-संकलित मुल्यमापन-२ मधील गुण हे आकारीक व संकलित मुल्यमापन गुणनोंद तक्ता (ब)संकलित मुल्यमापन . यातही नोंदवायचे आहेत का ? कृपया लवकर कळवावे.
ReplyDeleteसर कृपया मला whatsapp वरील गृपमध्ये add करा.My ph.no. 8422958919 .
ReplyDeleteसर कृपया मला whatsapp वरील गृपमध्ये add करा.My ph.no. 8422958919 .
ReplyDeleteसर साइट खूपच छान आहे आपल्या कार्याला माझा सलाम
ReplyDeleteसर मला whatsapp ग्रुप मध्ये add करा 9421474506
ReplyDeleteसर मला whatsapp ग्रुप मध्ये add करा 9421474506
ReplyDeleteमराठी सोडून इतर माध्यमा साठी मराठी सुगम भारती असतात. त्यांच्या कवीता असल्यास डाउनलोड करावे.
ReplyDeleteसर खूपच छान कविता आहेत
ReplyDeleteBhapkar sir aapan Blog Guru aahat. Thanks
ReplyDeleteखुप छान माहीती-अभिनंदन सर
ReplyDeleteसर पायाभूत नवीन प्रश्नपत्रिका मिळाल्या तर खूप चांगले होईल .एकंदरीत ब्लोग एकच नंबर .
ReplyDeleteखूपच उपयुक्त माहितीचा भंडार, धन्यवाद सर
ReplyDeleteअतिशय उपयुक्त माहिती व छान blog
ReplyDeleteअतिशय उपयुक्त माहिती व छान blog
ReplyDeleteNice blog sir
ReplyDeleteNice blog sir
ReplyDeleteलई भारी.!!!!
ReplyDeleteKhupach chan blog aahe sir
ReplyDeleteBlog is very Nice. Lot of information is there in it.
ReplyDeleteSir,
I think that poem of 6th Standard are old.
please update if available.
Kindly confirm.
Nice Very Nice Blog Sir
ReplyDeleteसर इयत्ता ६ ते ८ वर्गाचे सेमी इंग्रजी वर्गाचे सराव संच उपलब्ध करून दिल्यास फार चांगल होईल .
ReplyDeleteशिक्षक व विद्यार्थी करिता अतिशय उपयुक्त अशी माहिती आहे
Really Very fantastic Blog Sirji Thanks
ReplyDelete