शालेय पोषण आहार   
                       नवीन MDM APP डाउनलोड करताना This device is allready registered अशी अडचण आल्यास किंवा नवीन मोबाईल वर  App install करण्यासाठी  App setting कशी बदलावी या संबंधीचा वीडियो पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा.

MDM App setting video download

______________________________________________________


  नवीन सुधारित MDM APP डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा.

(यासाठी आपल्या फोनमधे अगोदर असणारे MDM APP Uninstall करा.)
______________________________________________________

   MDM 30 नोव्हेंबर अखेर स्टॉक नोंदणी मार्गदर्शिका डाउनलोड 

_______________________________________________


आपली दररोजची MDM माहिती ऑनलाइन भरण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा.

       MDM दैनंदिन माहिती नोंदणी


_____________________________________________________

               MDM APP वापर संपूर्ण मार्गदर्शिका

_______________________________________________        

       MDM Online माहिती भरणे संपूर्ण मार्गदर्शिका

______________________________________________________


             MDM दैनंदिन मालाचे प्रमाण 

______________________________________________________

MDM बाबत मुख्याध्यापक ,केंद्रप्रमुख व इतर  अधिकारी यांच्या  जबाबदाऱ्या व  दैनिक माहिती संबंधी संपूर्ण माहिती चे शिक्षण संचालक यांचे दिनांक 27/09/2016 चे पत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करा.

______________________________________________________

    ♻ *MDM App Setting* ♻


 नमस्कार शिक्षक मित्रांनो , आपण दररोजची शालेय पोषण आहार माहिती App मधून भरतो.सध्या App मधे बरेच बदल झाल्याने आपण नवीन App install केलेले आहे. एखाद्याने हे App एका फोन मधे install केले असेल तर त्याला फ़क्त त्याच फोन द्वारे माहिती भरता येते. परंतु जर आपणास ही सुविधा दुसऱ्या हैंडसेट वर घ्यायची असेल तर.......?

        MDM मध आपण वापरत असलेल्या App साठी हैंडसेट बदलण्याची सोय आहे. त्यासाठी MDM वेब पोर्टल वर जावून आपला udise व पासवर्ड टाकून login व्हा. यानंतर menu या tab वर क्लीक करून  App Setting हा पर्याय निवडा. आपणापुढे MDM App नावाचा tab येईल त्यावर क्लीक करा.आता आपणाला Head Master ,School व Respondent अशा नावासमोर वापरात असलेला नंबर आलेला दिसेल. व समोर change device असा tab दिसेल त्यावर क्लीक करा.आपण change device वर क्लीक केल्यास आपल्या सध्याच्या मोबाईल वरुन माहिती भरणे बंद होईल.आता आपणास ज्या device (Mobile) मधून माहिती भरायची आहे.त्यामधे App install करा.आपला  udise व MDM ला जोडलेला मोबाईल नंबर एंटर करा.आपणास रजिस्टर्ड मोबाईल वर मेसेज द्वारा OTP येईल त्याच्या सहाय्याने आपणास नवीन device वर हे App वापरता येईल.

            धन्यवाद .......

_________________________________________

नमस्कार मित्रांनो , आपल्या मोबाईल मधील शापोआ ची दैनिक MDM ची माहिती भरण्यासाठी जे app install केले होते. त्यामधे आता स्टॉक इनवर्डस तसेच इतर सुविधा वाढविण्यात आल्या आहेत .यासाठी आपणास आपले जुने app uninstall करून नवीन mdm app डाउनलोड करावे लागेल त्यासाठी Uc browser वापरून   खालील लिंकवर जा व app डाउनलोड करून  install करा.*


 https://education.maharashtra.gov.in/mdm/


_*बऱ्याच जणांना हे app install करताना your device is rooted असा मेसेज येत आहे व इंस्टॉलेशन होत नाही अशा तक्रारी आहेत.ज्यांना असा मेसेज येत असेल  अशा मित्रांसाठी विनंती की आपल्या मोबाईल चा सेटअप खालील प्रमाणे करुन घ्या.*_


 ▶ *प्रथमतः play store वरुन SuperSu हे app install करून घ्या.*


▶ *त्यानंतर Settings या tab वर क्लीक करा.*


▶ *त्यानंतर स्क्रॉल करून Cleanup सेक्शन मधे जा व Full unroot या tab वर क्लीक करा.*


▶ *त्यानंतर कंफर्मेशन मेसेज येईल तो वाचा व Continue वर क्लीक करा.*


▶ *Supersu बंद झाल्यानंतर आपला मोबाइल रिस्टार्ट करा.*


व त्यानंतर Uc browser वरुन Mdm लिंक वर जावून app डाउनलोड व install करा.


      धन्यवाद....!

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

शालेय पोषण आहार बाबतीतिल सर्व महत्वाचे शासन निर्णय तसेच Uc browser ,MDM APP  व User Manual डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा .

MDM धान्यादी मालाचे प्रमाण

______________________________________________________

Download Uc browser

______________________________________________________


______________________________________________________

MDM App डाउनलोड व वापर माहितीपुस्तिका

______________________________________________________

MDM  USER MANUAL DOWNLOAD

______________________________________________________


शासन निर्णय 
शालेय पोषण आहार बाबतचे सर्व शासन निर्णय खाली उपलब्ध आहेत .डाउनलोड करण्यासाठी पाहिजे त्या दिनांकावर क्लीक करा.

शासन निर्णय 09 /03/2016

शासन निर्णय13/08/2015

शासन निर्णय 02/02/2013

शासन निर्णय 21/11/2012

शासन निर्णय 31/03/2011

शासन निर्णय 02/02/2011

शासन निर्णय 10/02/2010

शासन निर्णय 26/02/2010

शासन निर्णय 18/06/2009

शासन निर्णय 01/06/2009

शासन निर्णय 08/08/2008

शासन निर्णय 08/01/2008

शासन निर्णय 29/03/2007

शासन निर्णय 22/04/2094

शासन निर्णय 16/05/2002

शासन निर्णय 30/08/1997

शासन निर्णय 28/08/1097

शासन निर्णय 05/12/1996

शासन निर्णय 15/10/1996

शासन निर्णय 31/08/1996

शासन निर्णय 22/11/199512 comments:

 1. This comment has been removed by a blog administrator.

  ReplyDelete
 2. 1) निकषावर आधारीत केवळ अनुदानास पात्र घोषित केलेल्या(पूर्णत: विनाअनुदानित)खाजगी शाळांना शालेय पोषण आहार योजना लागु करावी या बाबत 2003 चा एक शासन निर्णय आहे. परंतु त्या नंतर कोणत्याच GR मध्ये तसा उल्लेख नाही व काही जिल्ह्यांमधे चौकशी केली असता अशा शाळांना शापोआ दिला जात नसल्याचे कळते. तर या बाबत आधीक माहिती असेल तर कळवा.

  2) केंद्र शासनाचे मध्यान्ह भोजन व शालेय पोषण आहार योजना बाबत नियमावली 2015 तयार करण्यात आलेली आहे त्याची प्रत upload करणे.

  ReplyDelete
 3. Sir kolhapur distrik madhil 1628 school madhil goverment ne jahir keleli list asel tar pls *09765694207* ya whats up no var pls pathva ,,ram salunkhe sir

  ReplyDelete

 4. Aaplya blog madhe changli information ahe thanks sir

  ReplyDelete
 5. नमस्कार सर खुप आनंद वाटतो blog ला भेटून खुप माहिती मिळाली.पण मला shalarth मध्ये D.A.Arrव incrimant या गोष्टी जमत नाही तर sahalarth मध्ये आणखी सविस्तर माहिती दयावी हि विनंती.

  ReplyDelete
 6. नमस्कार सर खुप आनंद वाटतो blog ला भेटून खुप माहिती मिळाली.पण मला shalarth मध्ये D.A.Arrव incrimant या गोष्टी जमत नाही तर sahalarth मध्ये आणखी सविस्तर माहिती दयावी हि विनंती.

  ReplyDelete
 7. sha po aa varshik adhava form pahije............

  ReplyDelete
 8. खुप छान blog आहे

  ReplyDelete
 9. sir,
  navin mo.no.jodayche ahe mdm babt

  ReplyDelete
 10. सर शा.पो.आ.चे प्रमाण 20018 -19 बाबद माहिती टाकावे..

  ReplyDelete
 11. सर,इ.1 ते 5 साठी इंधन,भाजीपाला,पूरक आहार अनुदान विभागणी कशी आहे?

  ReplyDelete