School Portal


                सरल मदत केंद्र---स्कूल पोर्टल 

नमस्कार मित्रांनो ,सध्या सरल मधे स्कूल पोर्टल ची माहिती भरण्याचे काम चालु आहे.ही माहिती भरण्यासाठी आपण आपल्या पोर्टल ला login करून खालील बाजूला दिलेल्या chek list या tab वर क्लीक करून आपण गेल्या वर्षी भरलेली माहिती आपल्या मोबाईल वर  सेव करू शकता .अथवा प्रिंट काढू  शकता. या प्रिंट वरच आपण या वर्षी आपनास कोणती दुरुस्ती करायची याची नोंद योग्य त्या रकान्यात केल्यास प्रत्यक्ष माहिती भरण्याच्या वेळेस आपले काम जलद व सोपे होईल.

     सरल मधे स्कूल पोर्टल ची माहिती भरण्यासाठी प्रत्येक मुद्देनिहाय मार्गदर्शीका, ऑफलाइन माहिती कशी भरावी याबाबत संपूर्ण मार्गदर्शिका व माहिती भरण्यासाठी आवश्यक असणारे कच्चे टिपण pdf file डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करा.

school पोर्टल माहिती भरताना आपल्या गेल्या वर्षीच्या माहितीची cheak list कशी डाउनलोड करावी याबाबत विडिओ पाहण्यासाठी येथे क्लीक करा.

                    स्कूल पोर्टल चेकलिस्ट डाउनलोड

______________________________________________________

   
     School पोर्टल ऑफलाइन माहिती भरणे संपूर्ण मार्गदर्शिका

______________________________________________________

     
       School  पोर्टल माहिती भरण्यासाठी आवश्यक कच्ची माहिती तक्ते

_______________________________________________

शाळा संचमान्यता 2016 बाबत ऑनलाइन माहिती पोर्टल मधे कशी भरावी याबाबत मार्गदर्शन व संपूर्ण मार्गदर्शक सूचना मार्गदर्शिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करा.

      संच मान्यता संपूर्ण मार्गदर्शिका डाउनलोड

______________________________________________________

1 comment: