महत्वाचे शासन निर्णय


नमस्कार शिक्षक मित्रांनो ,आपणास दैनंदिन कामकाजात अनेक वेळा शासन निर्णयाची आवश्यकता असते ,हे सर्व शासन निर्णय शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत परंतु आपणाला नेमकी तारीख माहिती नसल्याने बऱ्याच वेळा आपणास तो सापडत नाही .यासाठी मी सर्व gr या ठिकाणी उपलब्ध व्हावे म्हणून प्रयत्न केला आहे .आशा आहे आपणास सदर gr लवकर सापडून आपल्या वेळेची बचत होईल .आपणास जो शासन निर्णय हवा आहे तो डाउनलोड करण्यासाठी त्यावर हळूच टिचकी मारा.यापुढिल नवीन शासन निर्णय संकेतस्थळावर वेळोवेळी अपलोड केले जातील.

डाउनलोड संबंधी काही अडचण आल्यास संपर्क करा.
रवि भापकर,
उपा.जि.प.प्राथ.शाळा पारेवाडी ता.जामखेड जिल्हा अहमदनगर
फोन:9423751727/ 9404811728

शिक्षक समायोजन
आंतर जिल्हा बदली विषयक शासन निर्णय 

शिक्षण सेवक कालावधीत आंतरजिल्हा बदली अपवादात्मक परिस्थिती

आंतरजिल्हा बदलीची अट 5 वर्षाऐवजी 3 वर्ष करनेबाबत दि.20/05/2015

जिल्हा परिषदेच्या वर्ग 3 व 4 च्या कर्मचाऱ्यांच्या आंतरजिल्हा बदलिबबत gr दि.18/10/2012

जिल्हा परिषद् वर्ग 3 व 4 च्या आंतरजिल्हा बदली धोराणांची अमलबजावणी दि.15/06/2012

जिल्हा परिषद वर्ग 3 व 4 च्या कर्मचाऱ्यांच्या आंतरजिल्हा बदलीचे धोरण ठारविताना वेळेत बदल करनेबाबत दि.20/04/2012

जिल्हा परिषदेच्या वर्ग 3 व 4 च्या कर्मचार्यांना आंतरजिल्हा बदलीने नेमणूक देनेबाबत दि.29/09/2011


 शिक्षण अहर्ता शिक्षक पात्रता परीक्षाची कार्यपध्दती निश्चित करण्याबाबत बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ अंतर्गत सर्व प्राथमिक शिक्षकांकरिता ( इ.१ ली ते ८ वी सर्व व्यवस्थापन, सर्व मंडळे, सर्व माध्यमे, अनुदानित /विनाअनुदानित /कायम विनाअनुदानित इत्यादी शाळांसाठी ) शिक्षक पात्रता परीक्षा (TET) अनिवार्य.3/12/2014

राज्यातील प्राथमिक शाळांमधील शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी देण्यासाठी शिक्षण सेवक पदावर व्यतित केलेला 3 वर्षाचा कालावधी ग्राहय धरण्याबाबत. दि १७/६/२०१३


6)रजा

राज्य शासकीय अधिकारी/कर्मचाऱ्यांना देय असलेल्या रजा प्रवास सवलती संदर्भातील तरतूदींमध्ये सुधारणा करणेबाबत...10/6/2015

अर्जित रजा परिगणना करण्याच्या पध्दतीत सुधारणा 10/11/2011

राज्य  शासकीय महिला कर्मचारी प्रसूती रजा मर्यादा 180 दिवसापर्यंत वाढवनेबाबत24/8/2009

7) इतर

राज्यातील शासकीय तसेच १०० टक्के अनुदानित खाजगी शाळातील शिक्षक/ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीच्या मंजूरीबाबत-- प्रतिपूर्तीच्या अनुज्ञेयतेची कमाल मर्यादा व मंजूरीचे अधिकारामध्ये सुधारणा करण्याबाबत.18/9/2015

शासन मान्यता प्राप्त व शासन अनुदानीत किंवा विनाअनुदानीत खाजगी शाळेतील शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांविरुध्द लाचलुचपत प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 च्या कलम 19 नुसार अभियोगपूर्व मंजूरी देण्याकरिता शिक्षण संचालक यांना यांना प्राधिकार प्रदान करणे बाबत.5/11/2015

शाळा, शिक्षक, विद्यार्थी या सर्वांची माहिती सरल (SARAL - Systematic Administrative Reforms for Achieving Learning By Students) या संगणक प्रणालीव्दारे भरुन घेण्याबाबत3/7/2015

जिल्हा परिषदेतील शिक्षण व क्रीड़ा समिती बैठकांना जिल्ह्यातील दोन शिक्षक नेते व शिक्षण तदन्य याना निमंत्रित करण्याबाबत 

25/04/2007

जिल्हा परिषद कर्मचारी याना चार वर्षातून एकदा रजा प्रवास सवलत (महाराष्ट्रात कोठेही जाण्यासाठी )

MSCIT बाबत शासन निर्णय 

दिनांक 1-1-2001 रोजी किंवा त्‍या नंतर निवड प्रक्रीया सुरु होणा-या पदांवरील नियुक्‍तीसाठी गट अ ब क मधील शासकीय अधिकारी कर्मचा-यासाठी संगणक ज्ञान विषयक अर्हता निश्चित करण्‍या बाबत2001080700000001070  दि.7-08-2001


शासकीय अधिकारी / कर्मचारी यांना संगणक प्रमाणपत्र सादर करण्‍या पासून सूट प्राप्‍त होण्‍यासाठी वयोमर्यादा2003090200000001 दि.2/9/2003

संगणक अहर्ता परिक्षेबाबत2013020413233791110दि.4-02-2013


विद्यार्थी विषयक शासन निर्णय
5/11/2015
राज्यातील धार्मिक सण व उत्सव इ.च्या कालावधीमध्ये परीक्षा घेणे व शाळांना सुट्टयांच्या नियोजनाबाबत.8/9/2015
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार-२००९ च्या अनुषंगाने सर्व व्यवस्थापनाच्या (स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, खाजगी अनुदानित, अंशत: अनुदानित इ. सर्व) नवीन शाळा सुरु करणे, वर्ग जोडणे त्यानुषंगाने शाळांमधील संरचनात्मक बदल करणे आणि संचमान्यतेचे सुधारित निकष विहित करणे बाबत ...28/8/2015

36 comments:

 1. And please update it always. Thanks

  ReplyDelete
 2. very good work bhapkar sir...keep it up...

  ReplyDelete
 3. very good work bhapkar sir...keep it up...

  ReplyDelete
 4. खरच अप्रतिम ब्लॉग

  ReplyDelete
 5. Pls upload cast validity related g r

  ReplyDelete
 6. छान सर मला प्राथमिक शिक्षकांंच्या पाल्यास फि सवलतीचा gr हवाय. मो.न. ७५८८०८२४८० whats app वर टाकला तरी चालेल.

  ReplyDelete
 7. छान सर मला प्राथमिक शिक्षकांंच्या पाल्यास फि सवलतीचा gr हवाय. मो.न. ७५८८०८२४८० whats app वर टाकला तरी चालेल.

  ReplyDelete
 8. Very nice Sirji

  ReplyDelete
 9. Very nice concept.
  Congrulation.
  Surendra Mete
  Amravati
  9403096473

  ReplyDelete
 10. Primary EBC Prastav v Bill (Rates) Sambandhi Mahiti Konal Asel tar Krupaya Mala Phone Kara

  Sagar Jadahv
  9604944425
  Saraswati Chunekar Kolhapur

  ReplyDelete
 11. कायम विनाअनुदानित शाळांचा 'कायम' शब्द काढल्याचा GR व त्या शाळांची यादी क्रुपया मिळवून द्या

  ReplyDelete
 12. मो.9146464358 या whats app no.ला gr व यादी टाकली तरी चालेल.

  ReplyDelete
 13. मो.9146464358 या whats app no.ला gr व यादी टाकली तरी चालेल.

  ReplyDelete
 14. कायम विनाअनुदानित शाळांचा 'कायम' शब्द काढल्याचा GR व त्या शाळांची यादी क्रुपया मिळवून द्या

  ReplyDelete
 15. उन्हाळी सुटीला जोडून प्रसूतीरजा घेताना शाळासुरू दिवसापासून घ्यावी की कसे ? संदर्भात कृपया माहिती कळवा ही विनंती मो.नं. 8329836351

  ReplyDelete
 16. त्वरीत माहिती दिल्यास बरे होईल , ही विनंती

  ReplyDelete
 17. Vishay shikshakache prathamik shikshak ya padavar padawanti (demotion) babat prastav achi mahiti kinwa GR kallawa

  ReplyDelete
 18. मुख्याध्यापक या पदाची नियुक्ती पत्र येते का zpps ला

  ReplyDelete
 19. विनाअनुदानित पदावरून अनुदानित पदावर बदली मान्यतेसाठी कोणती कागदपत्रे लागतील...rajpalthakare24@gmail.com 9049414059

  ReplyDelete
 20. सर २५ जुन २०१३ व २९ नोंव्हेबर २०१३
  अनुदान आलेल्या शाळा चि यादि असलेला जि.आर.असेल
  तर प्लिज सेंड करा ९०९७१९०९०८

  ReplyDelete
 21. Sir mala 3 Varsh purn zalyavar Kiti mahinyat kayam hovun full pavement milate yavishayi ky great Mikel ky

  ReplyDelete
 22. विषय शिक्षक प्रमोशन जीआर निर्णय मिळाले तर सरजी

  ReplyDelete
 23. sir send GR of schooleducation dated 14/5/1987 about physical teacher to my whats app no 9404048078

  ReplyDelete
 24. जिल्हा परिषद कडून महानगरपालिका कडे सेवा वर्ग करण्यासाठी चा जी आर असेल तर पाठवा अर्जंट

  ReplyDelete
 25. sir 25/06/2013 cha aanudan aalelya shalacha gr asel tr plz klwa

  ReplyDelete
 26. अतिरिक्त शिक्षक ना शाळेचे, ना शिक्षण विभागाचे!


  बीड (प्रतिनिधी तुषार काळे) - खाजगी शाळांमध्ये अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे ऑनलाइन समायोजन करण्यात आले या घटनेला आता तीन महिन्यापेक्षा अधिक कालावधी लोटला असून ज्या शाळांमध्ये समायोजन झाले तेथे शिक्षकांना रुजू करून घेण्यास मुख्याध्यापकांनी नकार दर्शविला आणि त्यांच्यावर कोणतीच कायदेशीर कार्यवाही न करता शिक्षणाधिकारी बीड यांनी सदरील शिक्षकांना पुढील आदेश येईपर्यंत मूळच्या शाळेत हजर राहण्यास सांगितले आहे आणि ज्या अतिरिक्त शिक्षकांचे अद्याप शाळा न मिळाल्याने समायोजन झाले नाही ते शिक्षक आजही शासन निर्णयानुसार जि.प.शाळेत समायोजन कधी होते याची वाट पाहत आहेत.

  शासन निर्णय ०४ ऑक्टो २०१७ व राज्याचे प्रधान सचिव नंदकुमार यांचे २२ डिसें २०१७ च्या पत्रानुसार खाजगी अनुदानित प्राथमिक शाळेतील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन प्रथम खाजगी प्राथमिक शाळेत करण्यात यावे खाजगी प्राथमिक शाळेत जागा रिक्त नसल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शाळेतील रिक्त पदावर (जिल्हा परिषद/नगर पालिका/ नगर परिषद/ महानगर पालिका या क्रमाने) करण्यात यावे बाबत मार्गदर्शन केलेले असून या नुसार इतर जिल्हा परिषदेने पुढील कार्यवाहीसाठी पत्र देखील काढले आहेत.परंतु बीड जिल्हा परिषद खाजगी शाळेतील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन जि.प. शाळेत करण्यासाठी आता कोण्याच्या आदेशाची वाट पाहत आहे ते कळायला मार्ग नाही.राज्याचे प्रधान सचिव .नंदकुमार यांनी पत्राद्वारे २२ डिसेंबर २०१७ रोजीच तसे सूचित केले असूनही समायोजन प्रक्रिया होत नसल्याने बीड जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षक गोंधळून गेलेले आहेत तरी हा गोंधळ कमी करून लवकरात लवकर अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी शिक्षक करत आहेत.
  MH MAZA at January 20, 2018
  Shareसर 4/10/2017 आणि 22/12/2017 च्या g r टाका

  ReplyDelete
 27. सर माझी नेमणूक १९९७ ची आहे. मी सातारा जिल्ह्यात २००८ ला आलो.माझी आता बदली झाली आहे. त्या शाळेत १९९९च्या शिक्षिका आहेत. तर मग मुख्याध्यापक पदभार कोणाकडे व कोणत्या तारखेपासून येणार. मार्गदर्शन व्हावे.G.R.मिळावा

  ReplyDelete
 28. सर माझी अप्रशिक्षित शिक्षण सेवक म्हणून 13/10/2003 ला z p jalna येथे नियुक्ती झाली माझे D.ed.30/6/2008 ला पूर्ण झाले तेंव्हाच स्केल मिळाला व 6/5/2010 ला z p नांदेड ला बदलून आलो तर मला चटोपाध्याय केंव्हा पासून मिळेल

  ReplyDelete