राज्यसेवा शिक्षणाधिकारी /उपशिक्षणाधिकारी परीक्षा मार्गदर्शन
शिक्षणाधिकारी व उपशिक्षणाधिकारी सेवा भरती मार्गदर्शन


नमस्कार मित्रांनो ,नुकतेच राज्य शासनाने शिक्षणाधिकारी व उपशिक्षणाधिकारी यांच्या सरळ सेवा भरतीचे निकष बदललेले आहेत .यानुसार आता ही पदे राज्यसेवा परीक्षा गुणवत्ता यादीमधुन प्रधान्यक्रमानुसार  भरण्यात येणार आहेत.हा बदल बऱ्याचशा शिक्षक बांधवांना माहित व्हावा म्हणून यासंबंधीची सर्व माहिती या ठिकाणी देत आहे. आपण ती डाउनलोड करून पहावी म्हणजे यासंबंधीच्या आपल्या सर्व शंकांचे निरसन होईल.माहिती डाउनलोड करण्याकरिता संबंधित विषयवार क्लीक करा.

        धन्यवाद............!

आपला मित्र : रवी भापकर ,जामखेड जिल्हा अहमदनगर


_____________________________________________________________

शिक्षणाधिकारी / उपशिक्षणाधिकारी पदाचे बदललेले निकष अधिसूचना डाउनलोड

_____________________________________________________________

राज्य सेवा परीक्षेने भरली जाणारी पदे, निवडप्रक्रिया ,अहर्ता ,तसेच या परीक्षेची संपूर्ण माहिती डाउनलोड

_____________________________________________________________

राज्यसेवा परीक्षा बदललेला अभ्यासक्रम डाउनलोड


_____________________________________________________________

राज्यसेवा परीक्षा अंदाजीत वेळापत्रक


_____________________________________________________________

8 comments:

 1. सर गट शिक्षण अधिकारी.
  विस्तार अधिकारी होण्यासाठी वय व् अर्हता के लगते ,
  तुमचा ब्लॉग फार छान आहे.
  माला पण शिकवा

  ReplyDelete
 2. Med जाहीरात ycmou 2016 -17 कधी येते

  ReplyDelete
 3. केद्रप्रमुख कर्तव्ये टाका

  ReplyDelete
 4. प्राथमिक शिक्षकांना विभागीय उप शिक्षणाधिकारी पदाची परीक्षा देता येते का? शिक्षण सेवा गट क मध्ये तर समावेश नाही,आणि तांत्रिक सेवा गट क मध्ये सहाय्यक शिक्षक आहे.मग काय करावे.

  ReplyDelete
 5. सर,मी एक विनानुदानित उच्च माध्यमिक सहा.शिक्षक असून माझी 9 वर्षे नियमित सेवा झाली आहे.मला उपशिक्षणाधिकारी पदाची मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा देता येईल का?कृपया मार्गदर्शन करावे.

  ReplyDelete