आधार कार्ड माहिती दुरुस्ती


नमस्कार मित्रांनो सध्या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड सरल वर अपलोड करण्याचे काम चालू आहे.बऱ्याच वेळा आधार कार्ड वरील माहिती जनरल रजिस्टर वरील माहितीपेक्षा भिन्न असलेली आढळून येते.त्यामुळे आधार कार्ड वरील दुरुस्या कशा कराव्यात यासंबंधी माहितीसाठी खालील pdf file व correction फॉर्म दिलेले आहेत.ते पाहून आपली समस्या सुटू शकेल अशी आशा आहे.आधार कार्ड वरील दुरुस्ती कशी करावी pdf


आधार कार्ड दुरुस्ती फॉर्म

4 comments:

  1. Very nice web page.
    सर्व माहिती सहज उपलब्ध
    अभिनंदन
    Shailendra Chikhale Headmaster ZP Primary School Mordewadi 7709530377 call me please

    ReplyDelete