इयत्ता ७ वी इतिहास -पाठ ९ वा


ऑनलाइन टेस्ट

ऑनलाइन टेस्ट , विषय:इतिहास

इयत्ता सातवी , पाठ ९

खाली इयत्ता सातवीच्या इतिहास वरील पाठ ९ वर आधारित वस्तुनिष्ठ प्रश्न दिलेले आहेत. प्रत्येक प्रश्नांच्या उत्तरादाखल चार पर्याय दिलेले आहेत,पैकी उत्तराच्या योग्य पर्यायासमोरील गोलावर क्लीक करून आपले उत्तर निवडा. अशाच प्रकारे सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर शेवटी निकाल पहा या बटनावर क्लीक करून आपला निकाल पहा. निकाल पहात असताना ज्या प्रश्नांची उत्तरे आपण बरोबर दिली आहेत त्यांचा रंग आपोआप हिरवा होईल व ज्या प्रश्नांची उत्तरे चुकली आहेत त्या प्रश्नाचा रंग लाल होईल, सोबतच शेवटी आपले बरोबर व चुकीचे उत्तरे दिलेली प्रश्नसंख्या आपणास मिळालेल्या गुणांच्या टक्केवारीसह पाहायला मिळेल.

प्रश्न 1 औरंगजेब कोणाच्या पराक्रमाने जेरीस आला होता ?


प्रश्न 2 बादशाहाच्या तंबूवरील सोन्याचा कळस कोणी कापून आणला ?


प्रश्न 3 गोव्याच्या लढाईत पराक्रमाची शर्थ कोणी केली ?


प्रश्न 4 .............याने रायगड किल्ला जिंकून महाराणी येसूबाई व शाहू यांना कैद केले.

झुल्फिकारखान
प्रश्न 5 संभाजी महाराजांचा जन्म कुठे झाला ? .


प्रश्न 6 इ.स..............मध्ये संभाजीराजांनी सिद्धीविरुद्ध मोहीम उघडली. ?


प्रश्न 7 राजाराम महाराजांचा जन्म इ.स.............साली झाला ?


प्रश्न 8 ..............मुळे मराठ्यांचे राज्य जिंकण्याचे औरंगजेबाचे स्वप्न पूर्ण झाले नाही ?


प्रश्न 9 मुकर्रबखानाने.............येथे छापा टाकून संभाजी महाराजांना पकडले.


प्रश्न 10 औरंगाजेबाचा मृत्यू कोठे झाला ?


2 comments: