प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र प्रगत शाळा निश्चिती निकष


प्रगत शाळा निश्चितीचे सुधारित निकष व प्रगत शाळा तपासणी करताना घ्यावयाची काळजी याविषयी सूचना पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा.


प्रगत शाळा निश्चिती सुधारित निकष


प्रगत शाळा तपासणी करण्याची पद्धति

प्रगत शाळा निश्चितिसाठी एका जिल्ह्यातील प्रगत शाळेतील शिक्षकांना दुसऱ्या जिल्ह्यात निकष निश्चियीसाठी जावयाचे आहे . त्यांची जिल्हावार यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करा.

आपणास ज्या जिल्ह्यात व शाळेवर भेटीला जावयाचे आहे त्या शाळांची नावे व शिक्षक फोन नंबर


आपल्या शाळेवर भेट देण्यकरिता येणाऱ्या शिक्षकांची शाळा व फोन नंबर

3 comments:

  1. Where is english medium questions paper

    ReplyDelete
  2. आपली web,माहितीचा खजिना.

    ReplyDelete
  3. सर वाशिम जिल्हा यादी नाही का?

    ReplyDelete