इयत्ता ७ वी इतिहास -पाठ ८ वा


ऑनलाइन टेस्ट

ऑनलाइन टेस्ट , विषय:इतिहास

इयत्ता सातवी , पाठ ८

खाली इयत्ता सातवीच्या इतिहास वरील पाठ ८ वर आधारित वस्तुनिष्ठ प्रश्न दिलेले आहेत. प्रत्येक प्रश्नांच्या उत्तरादाखल चार पर्याय दिलेले आहेत,पैकी उत्तराच्या योग्य पर्यायासमोरील गोलावर क्लीक करून आपले उत्तर निवडा. अशाच प्रकारे सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर शेवटी निकाल पहा या बटनावर क्लीक करून आपला निकाल पहा. निकाल पहात असताना ज्या प्रश्नांची उत्तरे आपण बरोबर दिली आहेत त्यांचा रंग आपोआप हिरवा होईल व ज्या प्रश्नांची उत्तरे चुकली आहेत त्या प्रश्नाचा रंग लाल होईल, सोबतच शेवटी आपले बरोबर व चुकीचे उत्तरे दिलेली प्रश्नसंख्या आपणास मिळालेल्या गुणांच्या टक्केवारीसह पाहायला मिळेल.

प्रश्न 1 अफजलखान भेटीप्रसंगी बडा सय्यद याला ठार करणारा कोण ?


प्रश्न 2 सिंहगड स्वराज्यात पुन्हा कोणी आणला ?


प्रश्न 3 शिवजयंती उत्सवाच्या माध्यमातून राष्ट्रीय जागृती करणारे ?


प्रश्न 4 ”Shivaji and his times” हा ग्रंथ कोणी लिहिला ?


प्रश्न 5 महाराजांवर एक दीर्घ कविता लिहिणारे विश्वकवी कोण आहेत ? .


प्रश्न 6 बुंदेलखंडात स्वतंत्र राज्य निर्माण करणारा कोण होता ?


प्रश्न 7 स्वराज्य म्हणजे काय?


प्रश्न 8 खालीलपैकी कोणत्या सत्तेशी शिवाजी महाराजांनी संघर्ष केला नाही ?


प्रश्न 9 शिवाजी महाराजांच्या काळात मुघल बादशाहा कोण होता ?.


प्रश्न 10 महाराजांनी सैनिकांना वतन देन्याऐवजी काय देत ?


2 comments: