महाराष्ट्रातील तालुका नकाशे

नमस्कार मित्रांनो, सध्या जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षक संवर्ग बदल्याचा हंगाम सुरु आहे.यावेळी प्रत्येक बदलिपात्र कर्मचाऱ्यास आपणास हव्या त्या तालुक्यातील 20 शाळांचा पसंतिक्रम द्यायचा आहे.यासाठी आपणास तालुक्याचा नकाशा आवश्यक आहे.आपण खालील लिंकवर क्लीक करून राज्यातील जिल्हानिहाय सर्व तालुक्यातील नकाशे pdf file मधे डाउनलोड करू शकता.


जिल्हानिहाय तालुका नकाशे डाउनलोड करण्यासाठी खालील लोगो वर क्लीक करा.सर्वसाधारण बदल्या बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा.

जि. प.सर्वसाधारण बदल्या 2017


6 comments: