ब्लॉग कसा बनवावा ?

ब्लॉग वेबसाइट कशी बनवायची ? 


1 💻 ब्लॉग तयार करण्यास स्वताःचा Gmail id व Password असणे आवश्यक आहे. 
2 💻 प्रथमतः www.blogger.com वर जा. 
3 💻 तेथे Gmail चा login id / username व password टाकून login / signin करा. 
4 💻 यानंतर New Blog ला click करा. 
5 💻 पुढे Blog चे (Tital )शिर्षक व तुम्हाला ठेवायचा Blog address टाका
6 💻 त्याखालील हवे ते Template निवडा .
7 💻 create blog ला click करा .
8 💻 निवडलेल्या Template  वर Blog ची रचना अवलंबून असते .
9 💻 आता new post वर click करा .
10 💻 MSWord प्रमाणे Page open होईल .
11 💻 तेथे आपली post तयार करा .
12 💻नंतर publish करा .
13 💻 समोरील view blog करून आपली blog website पहा .
14 💻 नंतर layout वर जा तेथे header मधे blog मुखपृष्ठासाठी Photo add करा .
15 💻 त्याखालील gadget वर क्लिक करा .
16 💻 त्यात आगोदर तयार केलेली pages select करून save करा .
17 💻 हे पेजेस तुम्हाला blog च्या मुखपृष्ठावर आडवी दिसतील .
18 💻 Pages tab टाकण्यास - new page click करा व त्याचे Title टाकून तयार करा .
19 💻 माहिती तयार असल्यास भरा फोटो टाका .
20 💻 माहिती कशी दिसते हे priview पाहुन तपासा.
21 💻 आता layout page च्या डाव्या बाजूला Template designer वर क्लिक करून ब्लॉग design करता येते .
22 💻 layout वर sidebar कसे हवे ते select करा व apply to blog करा .
23 💻 शेवट advanced menu वर क्लिक करून रंगसंगती 🎨 ठरवा .
24 💻 खाली तुम्हाला live blog दिसेल .
25 💻  सर्व रचना झाली की apply to blog करायला विसरू नका .
26 💻 आपल्या इतर फाईल Google drive , Dropbox वर Save करून तेथील link copy  करून ब्लॉग वर हवी तेथे pest करू शकता .
  आपणांस आपला ब्लॉग बनविण्यास हार्दिक शुभेच्छा !  
🇮🇳  धन्यवाद !

33 comments:

  1. अतीशय उत्तम माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

    ReplyDelete
  2. Very important information sir....

    ReplyDelete
  3. bloog कसा बनवायचा ते सांगीतल्याबद्दल खुप खुप धन्यवाद सर

    ReplyDelete
  4. Hatts of Sirji.

    ReplyDelete
  5. Very very important information... hatt of you

    ReplyDelete
  6. Very very important information... hatt of you

    ReplyDelete
  7. खुप छान
    एक पाऊल पुढे

    ReplyDelete
  8. नमस्कार सर. ..HTML व CSS कसे वापरायचे कृपया सांगा. धन्यवाद.

    ReplyDelete
  9. खुप छान माहिती

    ReplyDelete
  10. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  11. ब्लॉग बनवायचा सांगीतल्या बद्दल धन्यवाद सर....

    ReplyDelete

picasion.com

एकूण ब्लॉगभेटी

ONLINE USERS