आंतरजिल्हा बदली सहायता केंद्र


नमस्कार मित्रांनो ,आपसी आंतरजिल्हा बदली इच्छुक शिक्षकांच्या विनंतिवरुन हा नवीन उपक्रम चालू करत आहे. आशा आहे याद्वारे शिक्षकांना आपल्या सोईच्या ठिकाणी बदली मिळण्यास मदत होईल.

या लिंक वर काल अखेर नोंदणी झालेल्या प्रतिसदांची नोंदणी पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करा.

आंतरजिल्हा बदलीसाठी नोंदणी केलेल्या उमेदवारांची यादी 


आंतरजिल्हा बदलीसाठी आपली नोंदणी करण्यासाठी खालील फॉर्म मधे  माहिती भरुन सबमिट करा.


5 comments: