आकारिक चाचणी 1

नमस्कार मित्रांनो, मित्रांनो प्रथम सत्र आकारिक चाचणी प्रश्नपत्रिका बाबत अनेक मित्रांनी विचारणा केली. त्यामुळे अत्यंत कमी वेळात या सराव प्रश्नपत्रिका तयार केल्या आहेत.इयत्तानिहाय दिलेल्या विषयावर क्लीक करून आपण या प्रश्नपत्रिका डाउनलोड करु शकता.या प्रश्नपत्रिका आपण डाउनलोड करून विद्यार्थी गुणवत्ता विकासास वापरण्यास हरकत नाही.वेळ कमी असल्याने काही विषयाच्या प्रश्नपत्रिका अपलोड करायच्या राहिल्या आहेत,लवकरच त्या अपलोड केल्या जातील.

        आपला मित्र:
 रवी भापकर ,जामखेड जिल्हा अहमदनगर 


 विशेष सूचना: या प्रश्नपत्रिका स्वनिर्मित असल्याने पूर्वपरवानगी शिवाय कोणीही त्या आपल्या ब्लॉग वर प्रसिद्ध करु नयेत. 


इयत्ता पाहिली इयत्ता दूसरी इयत्ता तिसरी इयत्ता चौथी
मराठी मराठी मराठी मराठी
गणित गणित गणित गणित
इंग्रजी इंग्रजी
प.अभ्यास प.अभ्यास

इयत्ता 5 वी ते 8 वी च्या आकारिक प्रश्नपत्रिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा.

19 comments:

 1. nice work sirji...
  please uplode std 3rd math and english question paper.

  ReplyDelete
 2. सुंदर ब्लाँग सर. माहीतीचा अथांग सागर म्हणता येईल

  ReplyDelete
 3. भापकर सर अतिशय सुंदर ब्लॉग आहे

  ReplyDelete
 4. कृपया 5 ते ८ वी च्या प्रथम घटक चाचणी प्रश्नपत्रिका असेल तर upload करा..

  ReplyDelete
 5. कृपया 5 ते ८ वी च्या प्रथम घटक चाचणी प्रश्नपत्रिका असेल तर upload करा..

  ReplyDelete
 6. कृपया ५ ते ८ वी च्या प्रथम घटक चाचणी प्रश्नपत्रिका असेल तर उपलोड करा सर....

  ReplyDelete
 7. कृपया ५ ते ८ वी च्या प्रथम घटक चाचणी प्रश्नपत्रिका असेल तर उपलोड करा सर....

  ReplyDelete
 8. very good collection sirji...
  well done.
  keep it up.

  ReplyDelete
 9. Please send me unit test paper

  ReplyDelete
 10. Please send me unit test paper

  ReplyDelete
 11. खूप उपयोगी ब्लॉग आहे thanks sir .

  ReplyDelete
 12. सेमी गणित आकारिक चाचणी चे पण पेपर UPDATE करा सर

  ReplyDelete
 13. MATHS CHE SARVA CLASSESCHE MARATHI MEDIUMCHE PEPAR UPDATE KARA.SIR

  ReplyDelete
  Replies
  1. Very useful educational information.......thank a lot for make our work very easy...


   Delete
 14. Very use full blog.. Sir thanks for helping teacher by this blog.Best wiss for you.. .

  ReplyDelete