महाराष्ट्र अॅडमिन पॅनल आयोजित ऑनलाइन प्रश्नमंजुषा स्पर्धा टेस्ट रात्री ठीक 8:00वाजता या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.

इयत्ता 2 री भाषा ऑनलाइन टेस्ट
खाली दहा प्रश्नांची ऑनलाइन टेस्ट दिली आहे .प्रश्न वाचून बरोबर उत्तरापुढिल गोलामधे टिक मार्क करा .सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर " निकाल पाहण्यासाठी येथे क्लीक करा " या बटनावर क्लीक करून आपला निकाल ऑनलाइन पहा ..!!निर्मिती :रवि भापकर ,उपा.जि.प.प्राथ .शाळा पारेवाडी ता.जामखेड जिल्हा अहमदनगर
No comments:
Post a Comment