Tuesday, 19 January 2016

इयत्ता तिसरी गणित ऑनलाइन टेस्ट दि.19/01/2016


आपणास इतर इयत्ता च्या विषयवार ऑनलाइन टेस्ट सोडवायच्या असतील तर डावीकडील ऑनलाइन टेस्ट या बटनावर क्लीक करा .
मुलांच्या मनोरंजनाकरिता मी तयार केलेले Colour World व Magic Alphabets हे app डाउनलोड करण्यासाठी खालील इमेज वर क्लीक करा.
                           colour world.                          
                         
                         Magic Alphabets
                         


इयत्ता 3 री गणित ऑनलाइन टेस्ट दि. 19/01/2016

खाली प्रत्येक प्रश्नांची चार पर्यायी उत्तरे दिली आहेत ,त्यापैकी योग्य उत्तराला क्लीक करून प्रश्न सोडवा.सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्यावर आपला निकाल जरूर पहा.

  1. पाचशे तीस --पावणे चारशे = ?

  2. तीनशे पन्नास
    एकशे पंचावन्न
    दोनशे पंचावन्न
    सव्वाशे

  3. खालीलपैकी कोणता अंक सममित होवू शकतो ?

  4. 2
    5
    8
    6

  5. एका चौरसाकृती जागेची परिमिती 80मी. आहे तर,तर त्या शेताची लांबी किती ?

  6. 160मी.
    40मी.
    20मी.
    30मी.

  7. 75 मिनिटे म्हणजे किती तास ?

  8. दीड तास
    पाऊणतास
    सव्वातास
    एक तास

  9. पाऊण किलोग्रॅम =किती ग्रॅम ?

  10. 75ग्रॅम
    550ग्रॅम
    750ग्राम
    775ग्रॅम

  11. 536 × 0 + 5=?

  12. 541
    0
    5
    536

  13. 3 आठवडे 3 दिवस म्हणजे किती दिवस ?

  14. 6
    9
    27
    24

  15. 2016 च्या अगोदर येणारे लिप वर्ष कोणते होते .....?

  16. 2014
    2008
    2012
    2015

  17. अडीच किलोग्रॅम पेढ़े 5 जनांत सारखे वाटले तर प्रत्येकाच्या वाट्याला किती पेढ़े येतील ?

  18. दीड किलोग्रॅम
    पाव किलोग्रॅम
    सव्वा किलोग्रॅम
    अर्धा किलोग्रॅम

  19. 7 पेनची किंमत 56 रुपये ...तर 15 पेनांची किंमत किती ?

  20. 61 रुपये
    120 रुपये
    105 रुपये
    150 रुपये

निकाल पाहण्यासाठी खालील बटनावर क्लीक करा....धन्यवाद..!

No comments:

Post a Comment

picasion.com

एकूण ब्लॉगभेटी

ONLINE USERS